Pages

Tuesday 31 January 2012

आजचे ५ बेस्ट जोक्स ;)

Joke no.1 


झंप्या गुटखा खात उभा असतो तेवढ्यात तिथून एक मस्त पोरगी येताना दिसते आणि तो सर्व फेकून देतो आणि गुठ्खा पण थुंकतो! आणि टी मुलगी त्याच्याशी बोलायला लागते 

मुलगी : हे ,हाय कसा आहेस? तुझे दात एकदम मस्त आहेत हान ;) 

मुलगा : थेंन्क्स ;) B-)

मुलगी : हो बरोबर कारण " रेड " हा माझा फेवराइट कलर आहे! :P

तात्पर्य: खावा अजून गुठका खावा आणि चांगल्या पोरी हाथच्या सोडा!



joke no.2
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये
गेली अन म्हणाली,
"मी पास
होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : बघ बरं..!!

प्रोफेसर : पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे..
हाच माझा फायनल डिसिजन आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!!!!


JokE no.3


एकदा एक भयंकर काळाकुट्ट माणुस रजनिकांत समोर गणं म्हणत चालला होता...

तेव्हा रजनी ने हाक मारली, " ए कोण..?? ए कोण??..."

तेव्हापासुन लोक त्या गायकाला "Akon" या नावाने ओळखतात... :P :P 



Joke no.4



एकदा सरदार लोकांच साम्बेलन चालू असत
नेता- जगात सरदार माणूस म्हणाल कि लोक मूर्ख समजतात, आज आपल्याला संधी आहे कि, आपण त्यांना चूक ठरवू शकतो. तुमच्यापैकी कुणीतरी उठून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
संता उठून उभा राहतो.
नेता- २+२ किती?
संता- २
नेता डोक आपटू लागतो.
इतक्यात बाकीचे लोक मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या.
नेता- २+२ किती?
संता- ३
नेता भडकतो.
इतक्यात बाकीचे लोक परत मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या.
नेता- परत विचार करून सांग.
संता- बराच विचार केल्यावर..... ४
नेता खुश होतो... तो काही बोलणार, एवढ्यात...
बाकीचे सरदार मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या....


joke no.5



भारतीय प्रेक्षकांच्या समाधानासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया ची नवीन नियमावली ...
ऑस्ट्रेलिअन फलंदाजांसाठी :
१ टप्पा आउट
क्लार्क दोन्ही बाजूनी खेळणार
विकेट कीपर च्या मागे बॉल मारल्यास रन दिले जाणार नाही
चाहपानापार्यांतच ब्याटींग करायची

भारतीय फलंदाजांसाठी :
रबरी चेंडूवर ब्याटींग करायची
पहिल्या रिंगणंपाशी फोर आणि दुसरया पाशी सिक्स
नाबाद च्या गड्याला डाव आहे .
तळातल्या गड्यांना सरपटी चेंडू टाकणे ..

Monday 30 January 2012

एका जोडप्यातील अति सुंदर संभाषण,


एका जोडप्यातील अति सुंदर संभाषण,
फक्त ती आणि तो....

तो- काय खाऊ या?
ती- काहीही चालेल.
तो-पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?
ती- शी केवढा ओईली असते, मला पिंपल्स येतात...
तो- मग नुसता चहा-ब्रेंड सँडविच?
ती- मला इथ मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेंड देणार?
तो- मग तूच संग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!!
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही तूच ठराव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झालेत?
ती- नको वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, थोडे फिरून येऊ आपण सोबत...
ती- डोके फिरलंय का? बाहेर उन बघ किते ते..
तो- मग कॉफ्फी शॉप मध्ये तरी जाऊयात,, मस्त कॉल्ड कॉफी पिऊ....
ती- नको पूर्ण दिवस झोप येत नाही कॉफी पिल्यावर..
तो- मग तूच संग काय करू या ??
ती- काहीही तूच ठराव!!
तो- जाऊ दे , सरळ घरीच जाऊ या झालं..
ती- काहीही, तूच ठराव !
तो- बसने जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी, अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये..
तो- ठीके, रिक्क्षाने जाऊ या मग..
ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी रिक्क्षा?
तो- ठीक, चल मग, चालतच जाऊ..
ती- किती दुष्ट तू? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक, मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तूच ठराव....

‎"प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....


‎"प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
...५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस ,

मुलीना कस आनंदी ठेवायचं ..


मुलीना कस आनंदी ठेवायचं ..
सोपं आहे… तुम्ही असे असायला हव ;)
१:चांगला मित्र
२:चांगली सोबत असायला हवी
३:प्रेमळ
४:हुशार ….
.
.
.
.
१९६:समजून घेणारा
१९७:वक्तशीर
.
.
.
.
.
६२४९६:धैर्यवान
..
.
.
.
३३३०३०३:स्वच्छत ा प्रिय
.
.
.
हे सगळ करा”मुली आनंदी राहतील”
.
.
.
.
.
मुलांना कस खुश करायचं
“फक्त एक गोड हास्य बस पोरग तिथेच खुश”
आता thanks बोलून मला रडवू नका :P :D

Saturday 28 January 2012

येणार आता बाजीप्रभू देशपांडे

मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये अमुलाग्र बदल होवू लागलेला आहे! visual effects आणि उत्तम तंत्रज्ञान वापरून बनवण्यात येणारी फिल्म "वीर बाजीप्रभू देशपांडे" हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
या फिल्मची कन्सेप्ट आहे ती शैलेश निळे यांची आहे तर हि फिल्म संशिल्प फिल्म्स तर्फे निर्मित करण्यात येणार आहे!हि फिल्म २ भाषांमध्ये शूट केली जाणार आहे "मराठी व इंग्लिश तसेच हि फिल्म दुसय्रा भाषेमध्ये डब केली जाण्याची शक्यता आहे! हि फिल्म महाराष्ट्र तसेच भारत आणि परदेशातही रिलीज केली जाणार आहे.
  वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर केली जाणारया ह्या फिल्म चे बजेट ५० करोडोंच्या वरचे असणार आहे जे मराठी फिल्म मध्ये क्वचितच असते.आणि हि फिल्म 3D मध्ये देखील रिलीज केली जाणार आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील एक ग्रेट मावळा ज्याने पावनखिंड लढवली अश्या मावळ्याची फिल्म बघताना खूपच आनंद होयील . आमच्याकडून या फिल्म ला खूप साऱ्या शुभेच्या . हि फिल्म नक्कीच मराठीत ,बॉलीवूड आणि अख्या जगभरात नक्कीच धुमाकूळ घालेल.

Marathi Films

Welcome to our nEw blog where u can get info about new nd old marathi movies we will try to give our best!