Pages

Thursday 1 March 2012

मन उधान वाऱ्याचे exam वर्जन



मन उधान वाऱ्याचे परीक्षा वर्जन



इंजिनिअरिंग च्या परीक्षा ,अभ्यासाने खुलते 
फिसिक्स केमिस्ट्री च्या रटयात धुंद मोहरते 
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे 
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

स्टेट्सच्या अपडेट ने हरपून मन भरते
पोरींच्या hmmmm कॉमेंट ला लायिक देखील करते
क्रोम ,फायरफॉक्स ओपन करते gmail आणि twitter वर पण login करते
अन युट्यूब वरती जाऊन विडीओस् पण कि हो पाहते
मन भंगार फोटोला ला देखील लायिक का हो करते?
मन क्षनात फिरुनी अनलायिक देखील करते
मन उधान परीक्षेचे ,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

फिसिक्स च्या केमिस्ट्री चे मेथ्स चे फोर्म्युलेज पाठ करते
कधी मोक्याच्या चार क्षणांना मन हे वेडे अभ्यास करते
मन तरंग होवुनी रट्टा कि हो मारते
अन परीक्षेला गेल्यावर सर्वच कि हो विसरते
जाणते जरी फेल झाल्यावर वाट लागते
तरीही फेसबुक वर बसून स्टेट्स कि हो टाकते
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

exam hall च्या आतमध्ये कधी आठवते कधी विसरते
कधी एका प्रश्नाच्या उत्तरात फारच कि हो बुडते
विसरते का सारखे ,नकळत कि हो आठवते
कधी पेपर च्या चार क्षनाना मन हे पोरींकडेच वळते
examiner असूनही कोपिकडेच का हो पळते?
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........