Pages

Thursday 1 March 2012

मन उधान वाऱ्याचे exam वर्जन



मन उधान वाऱ्याचे परीक्षा वर्जन



इंजिनिअरिंग च्या परीक्षा ,अभ्यासाने खुलते 
फिसिक्स केमिस्ट्री च्या रटयात धुंद मोहरते 
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे 
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

स्टेट्सच्या अपडेट ने हरपून मन भरते
पोरींच्या hmmmm कॉमेंट ला लायिक देखील करते
क्रोम ,फायरफॉक्स ओपन करते gmail आणि twitter वर पण login करते
अन युट्यूब वरती जाऊन विडीओस् पण कि हो पाहते
मन भंगार फोटोला ला देखील लायिक का हो करते?
मन क्षनात फिरुनी अनलायिक देखील करते
मन उधान परीक्षेचे ,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

फिसिक्स च्या केमिस्ट्री चे मेथ्स चे फोर्म्युलेज पाठ करते
कधी मोक्याच्या चार क्षणांना मन हे वेडे अभ्यास करते
मन तरंग होवुनी रट्टा कि हो मारते
अन परीक्षेला गेल्यावर सर्वच कि हो विसरते
जाणते जरी फेल झाल्यावर वाट लागते
तरीही फेसबुक वर बसून स्टेट्स कि हो टाकते
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........

exam hall च्या आतमध्ये कधी आठवते कधी विसरते
कधी एका प्रश्नाच्या उत्तरात फारच कि हो बुडते
विसरते का सारखे ,नकळत कि हो आठवते
कधी पेपर च्या चार क्षनाना मन हे पोरींकडेच वळते
examiner असूनही कोपिकडेच का हो पळते?
मन उधान परीक्षेचे,गुज अभ्यासाचे
का होते फेसबुकमय का ट्वीटरते?
मन उधान परीक्षेचे...........


Saturday 18 February 2012

रजनी गाथा!

rajni gatha
गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.



संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.



एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.



अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’



एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?



रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.



एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!



रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.



एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’



एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.



‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.



देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.



रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.



त्सुनामी कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?



लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.



न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.



रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.



रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.



पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.



इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.



रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग



मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.



रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.



रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’



संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.



रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.



रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.



प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.



एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.



रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.



‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.



रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’



प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’



‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’



एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.



एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.



एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.



एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’



एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?



एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.



हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.



एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!! तेव्हापासून तिला मराठी पिक्चर भेटने बंद झाले - बिच्चारी !



रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’



ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.



रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.



कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.



एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’



सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..



‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!



एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?



रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.



मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!



नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये



2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.



आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’



चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!



रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.



रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.



रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.



गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही.





पॉवर ऑफ रजनीकांत!

तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.



आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?

.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’.....simply..........MIND IT!!!!!!!!

Thursday 16 February 2012

मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात.


मराठीतले काही शब्द पुण्यात
 फारच
 वेगळ्या अर्थाने उच्चारले
 जातात.
 अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ( म्हणजेच
 त्यांचा अर्थ काय आहे ते बघा )
 1) यंत्रणा : जाडजूड मुलगी
 2) दांडीयात्रा :
 ऑफिसला सलग बुट्ट्या.
 3) पेटणे : संतापणे
 4) हुकलेला : मुद्दाच न
 कळालेला.
 5) चैतन्यकांडी : सिगारेट
 6) चैतन्यचूर्ण : तंबाखू
 7) चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
 8) डोळस : बॅटरी.
 9) बॅटरी : चष्मेवाला/
 चष्मेवाली.
 10) डब्बल बॅटरी : जाड
 भिंगांच्या चष्मेवाला/
 ली
 11) पुडी : तंबाखू, गुटखा.
 12) पुडी सोडणे : थाप मारणे
 13) खंबा : दारूची/
 बीयरची फुल बॉटल
 14) पेताड : बेवडा
 15) डोलकर : दारू पिऊन
 डोलणारा
 16) सावरकर :
 'डोलकरा'ला सावरणारा
 16) वकार युनूस : दारू पिऊन
 ओकाऱ्या करणारा
 17) भागवत : इकडून तिकडून
 उधाऱ्या करून
 नडभागवणारा
 18) सोपान : गावरान गडी
 19) सांडला : पडला
 20) जिवात जीव येणे : गरोदर
 राहणे
 21) फणस लावणे :
 नस्त्या कुशंका काढणे
 22) आज बसायचे का? : आज
 दारूची मैफल
 जमवायची का?
 23) कल्ला : धम्माल
 24) बुंगाट : (वाहनासंदर्भात)
 अतिशय वेगाने
 25) गाडी : टू व्हीलर
 26) थुक्का लावणे : फसवणे
 27) टांगा पल्टी, घोडे फरार :
 दारू पिऊन आउट
 होणे
 28) एलएलटीटी : लुकिंग लंडन,
 टॉकिंग
 टोकियो (तिरळा)
 29) कर्नल थापा :
 थापाड्या माणूस
 30) सत्संग : ओली पार्ट

काही मस्त जोक्स :-)


विमानात एकदा चम्या शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो…!!!

चम्या उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,

चम्या: बाळा तुझे नाव काय..??
तू कुठे राहतोस…??
तू कितविला आहेस…??
तू कोणत्या शाळेत आहेस..??
तुला किती भाऊ बहिणी आहेत..??
तुझे आई बाबा काय करतात..??

या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिल्लीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चोकलेट देईल..!!

छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईल…!!

आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा आणि मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या…!!!
_____________________________________________

मजनू एका झाडामागे बसलेला असतो ….

लैला : तू मजनू आहेस ना………..

मजनू : हो………..

आणि उठून अजून लांब झाडामागे जाऊन बसतो………

लैला : परत तू मजनू आहेस ना………..

मजनू……….. हो मी मजनूच आहे…………….

आणि उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन बसतो……

लैला : अये….तू नक्की मजनूच आहेस ना………..

मजनू : ….हो मी मजनूच आहे……….. तू मला संडास करू देणार आहेस कि नाही ते सांग…………..
_____________________________________________

डुक्कर आणि सिंह बोलत असतात....
सिंह:- मी एक डरकाळी फोडली तर समोरचा माणूस पळून जातो....
डुक्कर"- मी फक्त शिंकलो तर जगाला हादरे...बसतात....(स्वाईन फ्लू स्पेशल)
______________________________________________

१९९०
मुलीकडचे : मुलगा काय करतो ?
मुलाकडचे : मुलगा इंजिनिअर/ डॉक्टर आहे..
.
.
... .
.
२०१२
मुलीकडचे : मुलगा काय करतो ?
मुलाकडचे : मुलगा फेसबुकवर ५ पेजचा admin आहे आणि त्यातील २तर १०००००+ लाईक वाले आहेत ...
_______________________________________________

चिंगी - चम्प्या !! तू मला वचन दिलं होतंस कि तू माझ्याशी लग्न करशील म्हणून..
.
.
.
.
.
.
चम्प्या - मी तुला आधीच सांगितलं होतं..मी कॉंग्रेस कडून आहे..

Friday 10 February 2012

एकदम पांचट जोक्स


चम्या आणि रम्या जंगलात फिरयला गेले असतात.
रात्र होते, आणि दोघेही रस्ता चुकतात.
दोघांना हि पोटात कळ येते,
पण दोघे घाबरून एकमेकांना पाठ करूनच बसतात.
झाल्यावरती
चम्या:- काय रे भीती वाटते का ?
रम्या:- नाय बा.
चम्या:- मग माझ मी धुईल कि रे, तू का मदत करतोस रे.
______________________________


गणपुले बाई आपल्या कुत्रीला घेऊन फळांच्या दुकानात शिरल्या. त्यांची कुत्री तिथली फळं चाटू लागली. ते पाहून दुकानदार चिडला.

दुकानदार : अहो बाई, तुमच्या कुत्रीला आवरा. ती आमच्या दुकानातली फळं चाटतेय.

गणपुले बाई : ल्युसी...खबरदार ती फळं चाटलीस तर...किती धूळ आहे त्याच्यावर. ती पोटात गेली तर तब्येत बिघडेल ना तुझी.
____________________________________
प्रेमात असलेल्या मुला / मुलींन
साठी काही तरी खास..
:
:
:
आपल्या प्रियकराचे / प्रियासीचे
एकमेकांशी किती गुण जुळतात ते
मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे..
:
:
:
आपल्या मोबाईल च्या मँसेज मोड मध्ये
जा
टाइप करा <तुमचं नाव > आणि <
तुमच्या प्रियकराचं /प्रियासीचं >नाव
आणि पाठवून द्या..
:
:

तुमच्या वडिलांच्या मोबाईल फोन
वर,
ते एकदम बरोबर सांगतील तुमचे किती गुण
जुळतात ते..

____________________________________________

अतिशय पांचट असल्याने, सावध राहा, काही त्रास आधी कधी झाला असेल तर डॉक्टर चा सल्ला घेऊन मग च पुढील ओळी वाचा. तुमच्या मृत्युला आम्ही जवाबदार नाही, जरी वारसदार असलो आणि नसलो तरी.
.
.
.
.
एकदा एक हाताचे नख दुसऱ्या नखा बरोबर लग्न करते, आणि सोमवारी त्यांना मुलगा होतो तर त्याचे नाव कायम ठेवतील ते?
.
.
.
.
अंदाज सांगा पाहू.
.
.
.
.
NAILson MONDAYla...
_____________________________________________

व्यालेताईन डे " हा सामान्य जनते साठी सर्वात " सुरक्षित दिवस " आहे ..........
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण आतंकवादी आणि नक्षलवादी लोकांना पण बायका आणि गर्ल फ्रेंड असतात.
_________________________________________
रम्या:- मी माझ्या अशिक्षित बायको गंगू ला १२ वि पास केले, पदवी धारक केले, मग द्वि पदवी धारक केले, मग तिला नोकरी पण लावून दिली, तरी सारखी माझ्यावर चीड चीड करत असते, अजून काय करायचे आता? तू काही सांगू शकतो का?
.
.
.
.
.चम्या:- एक काम कर, चांगला मुलगा बघून तिचे लग्न पण करून दे आता.
____________________________________________________

स्टाईल में प्रपोज करनेका.

चम्या:- पारो मी तुझा एक फोटो काढू का?
पारो:- कशाला?
चम्या:- म्हणजे आपली मुले मोठी झाली कि त्यांना दाखविता येईल, कि तू लग्ना आधी किती सुंदर दिसायचीस.
__________________________________________________________

चम्या :-पारो,तुझ्या रोज रोजच्या शॉपिंगने माझं पुरतं दिवाळं निघालय असं वाटतय कुठं तरी जाउन जीवच द्यावा
.
पारो -थांब!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आधी जाउन एक पांढरी साडी खरेदी करूयात तु मेल्यावर नेसायला:-P

Thursday 9 February 2012

पुणेरी भाषांतरे !!!!


पुणेरी भाषांतरे !!!!

Please do not use reception areas and lobbies for reading newspapers, chit-chatting or for having snacks
.............. रिसेप्शन हे सार्वजनिक वाचनालय नाही. कामाखेरीज तेथे बसू नये .

Avoid occupying meeting rooms and lobbies for personal telephone calls
.......... ह्या खोल्यांवर पैसा कामासाठी खर्च केला आहे. तुमच्या गप्पांसाठी नाही

Restrain yourself from barging into the elevators without allowing those inside to step out first
................ ही लिफ़्ट आहे. लोकल ट्रेन नाही. सुटली तरी चालेल ..

Please don't use the same elevator in case the same is being used by an associate along with client
............... ग्राहक देवो भव. तुमचा पगार ह्यांच्याकडून येतो. कंपनी खिशातून काही देत नाही.

Avoid speaking in regional languages within the office premises
.............. गावच्या गप्पा घरी !

Please do not leave behind used tea cups or glasses in break out areas. Please deposit the same in appropriate areas. If you smoke, please ensure to extinguish cigarettes and throw the matches or cigarette butts only into ash pans provided for
............... ही जागा तुम* तीर्थरूप येऊन साफ़ करत नाहीत. जर तुम्ही चैतन्य काडीचा वापर करत असाल तर तिचे बूड विझवायल विसरू नका. ते कोपऱ्यातले पॅन्स शोभेचे नाहीत .गुमान बूड त्याच्यातच विझवा. ऑफ़िसचा मालक तुमचा बाप नाही ..

When in office keep the ring tone of the cell phone low or silent. Please avoid having fancy ring tones when in the office
............. शांतता राखा. हे ऑफ़िस आहे. तमाशाचा फ़ड नाही.

Please keep a check on the noise levels in the pantries
............ संयमाने आणि हळू बोला. आपले पूर्वज माकड असले तरी आपण आता माणसंआहोत.

Wednesday 8 February 2012

आजचे काही विनोद :)

वाढदिवसाचे फलक काढायला पहिला विरोध माझा असेल कारण ..

1 .  रडणारी लहान मुल हे फलाकवारिल चेहरे पाहुनच घाबरून शांत होता ..

2. रस्त्याने जाणारे युवक आयुष्यात काय बनू नये हे शिकण्यासाठी हे फलक पाहू शकता ..

3. परदेशी पाहूण्याना दाखवायला शहरात प्राणी संग्रहालय नसेल तर हे फलक पर्याय म्हणून दाखवता येवू शकता ...
... हातात मोबाईल घेवुन फोटो काढणारे ... बायकांहुन जास्त सोने घालणारे लोक तसेही कुठे दिसता जगात ..

4. आणि राग आल्यावर शिव्या घालायला पण उपयुक्त असता हे फलक कशाला उगाच त्यांना काढायचे ...


_______________________________________________________________





आज एक गम्मत समजली आणि पाहायला मिळाली...

आपण कोणत्याही पक्षाला सपोर्ट करत असुदे.........
.
.
.
पण
.
.
.
.
जो पक्ष म्हणतो, प्रचाराला या, पैसे मिळतील......

पोरग क्लास, कोलेज सोडून...
तिकडे धावतंय ओ आजकाल..... :D :D :D



________________________________________________________________



संता और बंता मिस्र के म्यूज़ीयम में ममी को देख रहे थे।

संता: बेचारा! पट्टियां ही पट्टियां लगी हैं..

कितनी चोटें लगी हैं इसको...

जरूर ट्रक एक्सीडेंट में मरा होगा...

बंता: हां, ट्रक का नंबर भी लिखा है . :- A.D.1460
________________________________________________________________

एक ससा रोज लोहाराच्या दुकानावर जायचा आणि विचारायचा...
.
.
गाजर आहे का...???
लोहार रोज नाही म्हणायचा...
.
.
एके दिवशी त्याला राग आला आणि त्याने सश्याचे दात तोडून टाकले...
.
.
आणि...
.
.
.
आणि काय...
दुसऱ्या दिवशी ससा लोहाराकडे जातो आणि विचारतो गाजराचा जूस आहे का ...???
______________________________________________________________________

अशी हि पळवा पळवी...
 रावणाने सीता पळवली,
 कृष्णाने रुक्मिणी पळवली,
 बाजीराव ने मस्तानी;
 ब्रिटिशांनी भवानी तलवार पळवली,
 . .
 .
 .
 आणि आता,
 या सरकार ने जनतेची कमाई पळवली,
 न स्विस बँकेत लपवली... 

Tuesday 7 February 2012

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार..


ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार..
"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....! जय हो..!"

1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
38) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
39) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
40) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
41) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
42) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
43) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
44) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

Monday 6 February 2012

आजचे काही पांचट जोक्स ;)


1>
वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय.

बंडू: होय.

वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स वगैरे घेता का?

बंडू : अम्मं... एक विचारू?

वरपिता : बेशक!

बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण?
2>
एक बेवडा मध्यरात्री मित्राबरोबर घरी येतो,
भिंतीवर एक घड्याळाच चित्र
काढलं होत.
मित्र : अरे तू हे घड्याळाच चित्र का काढलं आहेस ?
... बेवडा : अरे ते नुसत चित्र नाहीये, त्यातून आवाज येतो.
बघ आता.
बेवडा जमिनीवर
पडलेला हातोडा घेतो आणि त्या चित्रावर जोरात
मारतो.
.
.
.
.
.
.
शेजारच्या घरातून आवाज येतो, ए बेवड्या पहाटेच ३
वाजलेत, झोप आता.
बेवडा : बघ, तुला बोललो होतो ना.
3>
खर कि खोट?

मुलांना असं वाटत कि आपल्याला १ GF असावी.
.
.
.
पण लग्न करताना मात्र
अशी शोधतो कि तिला अगोदर BF नसावा....:D
4>

मुली जास्त "Hot" कधी वाटतात.....???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
त्यांना "ताप" आल्यावर.... ;) :P
.
.
अरे झोलर आता तरी सुधार रे..... :D

5>

मराठी मुलगी कशी ओळखल ??? 
१.) ओढणी (पदर) चुकून थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने लगेच सावरणारी 
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा, किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व सांभाळणारी!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न करणारी !
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला असलीतरी छोटस का होयिना मंगलसूत्र घाल...णारी !
५) कितीही मोठ्या हुद्यावर कामाला असली तरी आपले आई वडील , सासूसासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ, दादा म्हणून हक मारणारी !!! लिहिण्या सारखं भरपूर आहे............... 
पुढील काही comment मध्ये लिहावे ..



Sunday 5 February 2012

पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशीश्ठे!!

पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशीश्ठे!!

1. आपण तिला गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी ओळख करून दिली कि ती रागावते . :/

2. जर आपण पब्लिक मध्ये तिला मिठी मारली किंवा पकडले तर ती जोरात जन-गण-मन म्हणायला सुधा सुरवात करते .

3. आपण तिच्या आईला “मावशी” किंवा “काकू” बोलू शकतो.

4. जेव्हा ती दुखी असते तेव्हा ती “काही नाही झाले” म्हणून सांगते आणि आपल्याकडे बघत राहते.

5. तिच्या लहानपनीच्या फोटोस मध्ये किमान एका तरी फोटो मध्ये तिने परकर-पोळका घालून तिने फोटो काढलेला असेल.

6. एकदम जोरात पाऊस कोसळत असेल आणि विजा चमकत असतील तरीही ती फिल्म मध्ये मुली कशा मिठी मारतात त्याप्रकारे ती बिलकुल मिठी मारणार नाही.

7. जर आपल्याला तिच्या वडिलांनि कुठे बाहेर फिरायला बोलावले असेल तर ती जागा नक्कीच एक नाट्यंदीर असते आणि तिथे “संगीतनाट्य” हाच कार्यक्रम असतो.

8. जर आपण तिला एका गार्डन मध्ये कामानिमित्त भेटायला बोलावल असेल तरीहि ती त्याला एक “डेट”चं समजनार.

9. तिला कोणी जर आपल्याबद्दल विचारले तर ती लाजते .

10. ती जीन्स किंवा टी-शर्ट घालणे आवडत नाही पण हे सर्व आपल्याला आपल्या करीअर् घडवायचे असेल तर त्या रुपामध्ये दिसणे आवश्यक असे असे मानून ती ते कपडे घालते.

11 तिला आजही त्या शाळेतील लहानपणीच्या कविता आठवतात .

12. ती नेहमीच “अमके सर् ,तमके सर् ” बद्दल बोलत असते त्यांचे किस्से सांगत असते आणि आपण मनातल्या मनात त्या साराची आई बहिण एक करत असतो.

13. रक्षाबंधन च्या दिवशी ती तुमच्या आसपास पण दिसणार नाही .

14. तुम्ही आणि तिचा भाऊ कधीच मित्र बनू शकणार नाही .

15. घरी जर तिने किंवा तिच्या आईने जर आपल्या आवडतीचा पदार्थ बनवलेला असेल तर ती नक्कीच डब्यात घेवून येते .

16. चतुर्थीच्या दिवशी ती तुम्हाला फक्त दगडूशेठ हलवाई गणपती किंवा तळ्यातला गणपतीच्या इथे भेटायला बोलावेल .

17. आपण तिच्याबरोबर एकदा तरी तुळशी बाग ला गेलेलो असणार पण ती आपल्याबरोबर कधीही तुळशी बाग ला यायला राजी होत नाही .

18. ति एम.जी.रोड पेक्षा लक्ष्मी रोड जवळ यायला तयार होते .

19. मुली वापर करतात ते काही खास शब्द :
__ १.ईश….
___२.वात्रटच आहे मेला .
____३.आता हि कोण बया?
____४.चल ना रें .
____५.गेलास उडत .
____६.नाहीतच मुळी .
____७.माझी आई रागावेल रें .
____८.आता हा काय नवीन अवतार?
____९.येडा झालायस कि काय?
____१०.त्या जोशी काकू सांगत होत्या .
____११.काय हे वेंधलाच आहेस
____१२.माझ्या भावाला कि नाही
____१३.माझ्या त्या मैत्रिणीकडे ना हे आहे ,ते आहे …..
____१४.आईशपथ

अशी आहे आमची पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशीश्ठे

Saturday 4 February 2012

गड आला पण सिंह गेला

४ फेब्रुवारी १६७० -गड आला पण सिंह गेला ...वीर तानाजी मालुसरे 

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ्यांसह राजगड सोडला.गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते.मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले.दोन मावळ्यांना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले.मात्र यावेळी कडा चढताना सहा मावळे कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावळे वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते.सहाजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता

तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते.उदय भानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला.दोघानाही जखमा होत होत्या.उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ........
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली......शेवटी काय???
गड आला पण सिंह गेला......
.
.
.
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट................!!!

Wednesday 1 February 2012

‎"पार्टी दे म्हंटल्यावर मित्रांचे काही फाडू उत्तरे!

‎"पार्टी दे" म्हंटल्यावर मित्रांचे काही फाडू उत्तरे! 

१ : यार पैसे नाही आहेत चल आपला वडापाव ख गपचूप 
२ : हान पार्टी मी देतो पण पैसे तू दे :P 
 ३ : यार आता काम आहे नंतर देयीन पार्टी
४ : मी काय १०० टक्के पाडलेत होय पार्टी द्यायला
 ५ : का घरातले खायला नाही देत का आजकाल?
६ : आज काय माझा ब'डे नाही आहे पार्टी मागायला
 ७ : तुझ्या बापाने पैसे दिलेत होय पार्टी साठी?
८. बापाच्या लग्नात आला आहेस? 

९.  आज काय माझा बापाचा वाढ दिवस आहे का पार्टी दयायला
१०. पैसे काय झाडाला लागतात का? परवा तर मी पारटी दिली होती.  

११.का?मला काय नवीन आयटम पटली का? पार्टी डे म्हणे .
सर्वात बेस्ट
१२ चल फुट !
अस कधी घडलय तुमच्याबरोबर? :P 

Tuesday 31 January 2012

आजचे ५ बेस्ट जोक्स ;)

Joke no.1 


झंप्या गुटखा खात उभा असतो तेवढ्यात तिथून एक मस्त पोरगी येताना दिसते आणि तो सर्व फेकून देतो आणि गुठ्खा पण थुंकतो! आणि टी मुलगी त्याच्याशी बोलायला लागते 

मुलगी : हे ,हाय कसा आहेस? तुझे दात एकदम मस्त आहेत हान ;) 

मुलगा : थेंन्क्स ;) B-)

मुलगी : हो बरोबर कारण " रेड " हा माझा फेवराइट कलर आहे! :P

तात्पर्य: खावा अजून गुठका खावा आणि चांगल्या पोरी हाथच्या सोडा!



joke no.2
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये
गेली अन म्हणाली,
"मी पास
होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.."

प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?

मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : बघ बरं..!!

प्रोफेसर : पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील??

मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे..
हाच माझा फायनल डिसिजन आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!!!!


JokE no.3


एकदा एक भयंकर काळाकुट्ट माणुस रजनिकांत समोर गणं म्हणत चालला होता...

तेव्हा रजनी ने हाक मारली, " ए कोण..?? ए कोण??..."

तेव्हापासुन लोक त्या गायकाला "Akon" या नावाने ओळखतात... :P :P 



Joke no.4



एकदा सरदार लोकांच साम्बेलन चालू असत
नेता- जगात सरदार माणूस म्हणाल कि लोक मूर्ख समजतात, आज आपल्याला संधी आहे कि, आपण त्यांना चूक ठरवू शकतो. तुमच्यापैकी कुणीतरी उठून माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
संता उठून उभा राहतो.
नेता- २+२ किती?
संता- २
नेता डोक आपटू लागतो.
इतक्यात बाकीचे लोक मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या.
नेता- २+२ किती?
संता- ३
नेता भडकतो.
इतक्यात बाकीचे लोक परत मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या.
नेता- परत विचार करून सांग.
संता- बराच विचार केल्यावर..... ४
नेता खुश होतो... तो काही बोलणार, एवढ्यात...
बाकीचे सरदार मागून ओरडतात, त्याला अजून १ संधी द्या....


joke no.5



भारतीय प्रेक्षकांच्या समाधानासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया ची नवीन नियमावली ...
ऑस्ट्रेलिअन फलंदाजांसाठी :
१ टप्पा आउट
क्लार्क दोन्ही बाजूनी खेळणार
विकेट कीपर च्या मागे बॉल मारल्यास रन दिले जाणार नाही
चाहपानापार्यांतच ब्याटींग करायची

भारतीय फलंदाजांसाठी :
रबरी चेंडूवर ब्याटींग करायची
पहिल्या रिंगणंपाशी फोर आणि दुसरया पाशी सिक्स
नाबाद च्या गड्याला डाव आहे .
तळातल्या गड्यांना सरपटी चेंडू टाकणे ..

Monday 30 January 2012

एका जोडप्यातील अति सुंदर संभाषण,


एका जोडप्यातील अति सुंदर संभाषण,
फक्त ती आणि तो....

तो- काय खाऊ या?
ती- काहीही चालेल.
तो-पावभाजी आणि व्हेज पुलाव खाऊ या?
ती- शी केवढा ओईली असते, मला पिंपल्स येतात...
तो- मग नुसता चहा-ब्रेंड सँडविच?
ती- मला इथ मरणाची भूक लागलीये, अन तू मला चहा-ब्रेंड देणार?
तो- मग तूच संग काय खायचं?
ती- काहीही चालेल..!!
तो- मग आता आपण काय करू या?
ती- काहीही तूच ठराव.
तो- पिक्चर बघू या मस्त? बरेच दिवस झालेत?
ती- नको वेस्ट ऑफ टाईम!
तो- मग बागेत चल, थोडे फिरून येऊ आपण सोबत...
ती- डोके फिरलंय का? बाहेर उन बघ किते ते..
तो- मग कॉफ्फी शॉप मध्ये तरी जाऊयात,, मस्त कॉल्ड कॉफी पिऊ....
ती- नको पूर्ण दिवस झोप येत नाही कॉफी पिल्यावर..
तो- मग तूच संग काय करू या ??
ती- काहीही तूच ठराव!!
तो- जाऊ दे , सरळ घरीच जाऊ या झालं..
ती- काहीही, तूच ठराव !
तो- बसने जाऊ या?
ती- शी केवढी गर्दी, अन कसकसले वास येतात त्या बसमध्ये..
तो- ठीके, रिक्क्षाने जाऊ या मग..
ती- पैसे जास्त झालेत का? एवढ्याशा अंतरासाठी रिक्क्षा?
तो- ठीक, चल मग, चालतच जाऊ..
ती- किती दुष्ट तू? रिकाम्या पोटी मला चालायला लावतोस?
तो- ठीक, मग आधी जेवू या?
ती- व्हाटेव्हर!
तो- काय खाऊ या?
ती- तूच ठराव....

‎"प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....


‎"प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
...५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस ,

मुलीना कस आनंदी ठेवायचं ..


मुलीना कस आनंदी ठेवायचं ..
सोपं आहे… तुम्ही असे असायला हव ;)
१:चांगला मित्र
२:चांगली सोबत असायला हवी
३:प्रेमळ
४:हुशार ….
.
.
.
.
१९६:समजून घेणारा
१९७:वक्तशीर
.
.
.
.
.
६२४९६:धैर्यवान
..
.
.
.
३३३०३०३:स्वच्छत ा प्रिय
.
.
.
हे सगळ करा”मुली आनंदी राहतील”
.
.
.
.
.
मुलांना कस खुश करायचं
“फक्त एक गोड हास्य बस पोरग तिथेच खुश”
आता thanks बोलून मला रडवू नका :P :D