Pages

Thursday 16 February 2012

मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात.


मराठीतले काही शब्द पुण्यात
 फारच
 वेगळ्या अर्थाने उच्चारले
 जातात.
 अशा काही शब्दांची ही डिक्शनरी ( म्हणजेच
 त्यांचा अर्थ काय आहे ते बघा )
 1) यंत्रणा : जाडजूड मुलगी
 2) दांडीयात्रा :
 ऑफिसला सलग बुट्ट्या.
 3) पेटणे : संतापणे
 4) हुकलेला : मुद्दाच न
 कळालेला.
 5) चैतन्यकांडी : सिगारेट
 6) चैतन्यचूर्ण : तंबाखू
 7) चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
 8) डोळस : बॅटरी.
 9) बॅटरी : चष्मेवाला/
 चष्मेवाली.
 10) डब्बल बॅटरी : जाड
 भिंगांच्या चष्मेवाला/
 ली
 11) पुडी : तंबाखू, गुटखा.
 12) पुडी सोडणे : थाप मारणे
 13) खंबा : दारूची/
 बीयरची फुल बॉटल
 14) पेताड : बेवडा
 15) डोलकर : दारू पिऊन
 डोलणारा
 16) सावरकर :
 'डोलकरा'ला सावरणारा
 16) वकार युनूस : दारू पिऊन
 ओकाऱ्या करणारा
 17) भागवत : इकडून तिकडून
 उधाऱ्या करून
 नडभागवणारा
 18) सोपान : गावरान गडी
 19) सांडला : पडला
 20) जिवात जीव येणे : गरोदर
 राहणे
 21) फणस लावणे :
 नस्त्या कुशंका काढणे
 22) आज बसायचे का? : आज
 दारूची मैफल
 जमवायची का?
 23) कल्ला : धम्माल
 24) बुंगाट : (वाहनासंदर्भात)
 अतिशय वेगाने
 25) गाडी : टू व्हीलर
 26) थुक्का लावणे : फसवणे
 27) टांगा पल्टी, घोडे फरार :
 दारू पिऊन आउट
 होणे
 28) एलएलटीटी : लुकिंग लंडन,
 टॉकिंग
 टोकियो (तिरळा)
 29) कर्नल थापा :
 थापाड्या माणूस
 30) सत्संग : ओली पार्ट

No comments:

Post a Comment