Pages

Thursday, 16 February 2012

काही मस्त जोक्स :-)


विमानात एकदा चम्या शेजारी एक लहान मुलगा बसलेला असतो…!!!

चम्या उगाचच शायनिंग मारायला आणि त्याच्याशी जवळीक करायला त्याला एक प्रश्न विचारतो,

चम्या: बाळा तुझे नाव काय..??
तू कुठे राहतोस…??
तू कितविला आहेस…??
तू कोणत्या शाळेत आहेस..??
तुला किती भाऊ बहिणी आहेत..??
तुझे आई बाबा काय करतात..??

या सर्व प्रश्नांची तू उत्तरे दिल्लीस तर मी तुला एक खूप मोठ्ठे चोकलेट देईल..!!

छोटा (पण पुणेरी मुलगा): काका या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला सांगा मी तुम्हांला दोन मोठी मोठी चॉकलेट देईल…!!

आणि सध्या हे एक चॉकलेट खा आणि गप्प बसा आणि मला एअर होस्टेस वर लाईन मारू द्या…!!!
_____________________________________________

मजनू एका झाडामागे बसलेला असतो ….

लैला : तू मजनू आहेस ना………..

मजनू : हो………..

आणि उठून अजून लांब झाडामागे जाऊन बसतो………

लैला : परत तू मजनू आहेस ना………..

मजनू……….. हो मी मजनूच आहे…………….

आणि उठून अजून लांब झाडाझुडपात जाऊन बसतो……

लैला : अये….तू नक्की मजनूच आहेस ना………..

मजनू : ….हो मी मजनूच आहे……….. तू मला संडास करू देणार आहेस कि नाही ते सांग…………..
_____________________________________________

डुक्कर आणि सिंह बोलत असतात....
सिंह:- मी एक डरकाळी फोडली तर समोरचा माणूस पळून जातो....
डुक्कर"- मी फक्त शिंकलो तर जगाला हादरे...बसतात....(स्वाईन फ्लू स्पेशल)
______________________________________________

१९९०
मुलीकडचे : मुलगा काय करतो ?
मुलाकडचे : मुलगा इंजिनिअर/ डॉक्टर आहे..
.
.
... .
.
२०१२
मुलीकडचे : मुलगा काय करतो ?
मुलाकडचे : मुलगा फेसबुकवर ५ पेजचा admin आहे आणि त्यातील २तर १०००००+ लाईक वाले आहेत ...
_______________________________________________

चिंगी - चम्प्या !! तू मला वचन दिलं होतंस कि तू माझ्याशी लग्न करशील म्हणून..
.
.
.
.
.
.
चम्प्या - मी तुला आधीच सांगितलं होतं..मी कॉंग्रेस कडून आहे..

No comments:

Post a Comment