Pages

Wednesday 8 February 2012

आजचे काही विनोद :)

वाढदिवसाचे फलक काढायला पहिला विरोध माझा असेल कारण ..

1 .  रडणारी लहान मुल हे फलाकवारिल चेहरे पाहुनच घाबरून शांत होता ..

2. रस्त्याने जाणारे युवक आयुष्यात काय बनू नये हे शिकण्यासाठी हे फलक पाहू शकता ..

3. परदेशी पाहूण्याना दाखवायला शहरात प्राणी संग्रहालय नसेल तर हे फलक पर्याय म्हणून दाखवता येवू शकता ...
... हातात मोबाईल घेवुन फोटो काढणारे ... बायकांहुन जास्त सोने घालणारे लोक तसेही कुठे दिसता जगात ..

4. आणि राग आल्यावर शिव्या घालायला पण उपयुक्त असता हे फलक कशाला उगाच त्यांना काढायचे ...


_______________________________________________________________





आज एक गम्मत समजली आणि पाहायला मिळाली...

आपण कोणत्याही पक्षाला सपोर्ट करत असुदे.........
.
.
.
पण
.
.
.
.
जो पक्ष म्हणतो, प्रचाराला या, पैसे मिळतील......

पोरग क्लास, कोलेज सोडून...
तिकडे धावतंय ओ आजकाल..... :D :D :D



________________________________________________________________



संता और बंता मिस्र के म्यूज़ीयम में ममी को देख रहे थे।

संता: बेचारा! पट्टियां ही पट्टियां लगी हैं..

कितनी चोटें लगी हैं इसको...

जरूर ट्रक एक्सीडेंट में मरा होगा...

बंता: हां, ट्रक का नंबर भी लिखा है . :- A.D.1460
________________________________________________________________

एक ससा रोज लोहाराच्या दुकानावर जायचा आणि विचारायचा...
.
.
गाजर आहे का...???
लोहार रोज नाही म्हणायचा...
.
.
एके दिवशी त्याला राग आला आणि त्याने सश्याचे दात तोडून टाकले...
.
.
आणि...
.
.
.
आणि काय...
दुसऱ्या दिवशी ससा लोहाराकडे जातो आणि विचारतो गाजराचा जूस आहे का ...???
______________________________________________________________________

अशी हि पळवा पळवी...
 रावणाने सीता पळवली,
 कृष्णाने रुक्मिणी पळवली,
 बाजीराव ने मस्तानी;
 ब्रिटिशांनी भवानी तलवार पळवली,
 . .
 .
 .
 आणि आता,
 या सरकार ने जनतेची कमाई पळवली,
 न स्विस बँकेत लपवली... 

No comments:

Post a Comment